Uttarkashi Tunnel Rescue: Rat Hole Mining काय असतं? बंदी असूनही उत्तरकाशीत का वापरलं? सोपी गोष्ट 994
#BBCMarathi #uttarkashi #uttarkashiaccident #tunnelcollapse #ratholemining
अखेर 17 दिवसांनंतर उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले मजूर बाहेर आले. खरंतर त्यांच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या यंत्रणा आणि मोठाली यंत्रं एकत्र काम करत होती, पण अखेरच्या टप्प्यात जेव्हा यंत्रंही निकामी व्हायला लागली, तेव्हा शेवटचे काही मीटर खोदण्याची जबाबदारी रॅट होल मायनर्सनी पार पाडली.
उंदराच्या बिळावरून नाव पडलेल्या या खाणकामाच्या पद्धतीवर देशात बंदी आहे, पण उत्तरकाशीत त्यामुळेच एवढे जीव कसे वाचले? मुळात हे रॅट होल मायनिंग काय आहे? देशात ते कुठे-कुठे वापरलं गेलंय आणि त्याच्यावर बंदी का आली? पाहूया, आजच्या सोपी गोष्टमध्ये
संकलन – आशय येडगे
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ad_2]
source